ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

ज्ञानरचनावाद साहित्य यादी

ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी 

 ▪झाकणे ▪प्रकल्पासाठी चित्र , कागद ▪तक्ते
 ▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
 ▪प्लास्टिक बॉक्स ▪पणत्या , सुगडे ▪रंगीत खडे
 ▪गारगोट्या ▪कापुस ▪लोहचुंबक ▪भिंग ▪दुर्बीण
 ▪सेल , बल्ब ▪सोलर पॉवर ▪छोटी मोटार
 ▪थर्माकोल च्या गोळया ▪लेस ▪टाचण्या
 ▪स्टेपलर ▪धान्य, पदार्थ नमुणे ▪पंचिंग ,
 टोच्या, लेस ▪शेंगांची टरफले
 ▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ▪वाळलेले भोपळे
 ▪विविध बिया ▪डबे ▪ माऊंट बोर्ड ▪ ड्रॉइंग पेपर
 ▪ प्रकल्प पुस्तके ▪ चार्ट , चित्र ▪ थर्माकोल शीट
 ▪ फाईल ▪ फेविकॉल ▪ कटर ▪ कात्री ▪ वेल्वेट कपडा
 ▪ दाब पिन ▪ मार्कर पेन ▪ स्केच पेन ▪ पट्टी
 ▪ नोटा सत्यप्रती ▪ डिंक ▪ रंग - ब्रश ▪ चिकट टेप ,
 रंगीत टेप ▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,
 डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या, स्ट्रॉ,
 मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास ,
 कापड , ▪ गोट्या ▪ वर्तमान पत्र रद्दी ▪ स्टिकर 
▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP ▪ खळ ▪ पताका कागद
 ▪ मार्बल पेपर ▪ काचेच्या पट्या ▪ बांगड्या ▪ 
बांगडीच्या काचा ▪ मेणबत्या ▪ काडेपेट्या, व काड्या
 ▪ खोके ▪ सुतळी , तंगुस ▪ चित्रकला वही , पुस्तक ▪ 
कार्यानुभव वही , पुस्तक ▪पोस्टकार्ड ▪बाभळीचे काटे
 ▪मोजपात्र ▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या ▪ स्प्रे पंप बाटली
 ▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, 
भांडीकुंडी, व इतर मॉडेल ▪चिमटे ▪नारळ , करवंट्या
 ▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य व इतर आनुषंगिक साहित्य. 
 १) भाषा ▪ अक्षरकार्ड ▪ शब्दकार्ड ▪ शब्दपट्टया ▪ वाक्यपट्टया
 ▪ स्वरचिन्हाधारीत शब्द ▪ जोडशब्द ▪ कविताफलक 
▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य. 
१)इंग्रजी ▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
 ▪ Singular-plural ▪ Verb form ▪ Word Hanger
 ▪ Related words ▪ Rhyming words ▪ Synonymous 
▪ Antonyms ▪ Capital-Small letters ▪ 
Word formation And some essential ! 
 ३)गणित @संख्याकार्ड @ अंककार्ड @ भौमितीक आकार
 @लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा @नाणी -नोटा
 @घड्याळ @चित्र स्टँम्प @बेरीज- वजाबाकी मॉडेल 
@मनी माळा @उजळणी अंकात - शब्दात @चिन्ह + - × ÷ = < > 
@ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा @दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे
 @वर्ग व वर्गमुळ @ लहान-मोठे संख्या व इतर आनुषंगिक साहित्य.
धन्यवाद.

No comments:

Post a Comment