ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

गोरक्षासन

◆◆गोरक्षासन◆◆
क्रिया - 
१. दोन्ही तळपाय एकमेकांना जोडून समोर ठेवा.

२. आता शिवणीला टाचेवर ठेवून त्यावर बसा.

३. दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. 

४. हात ज्ञानमुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर ठेवा.

लाभ -

१. हे आसन ब्रह्मचर्यासनासारखे आहे. पूर्व आसनाच्या सरावानंतर हे आसन केल्याने पायांची स्थिती विपरीत होते. ज्यामुळे मांसपेशीत रक्ताभिसरण होऊन ते निरोगी होतात.

२. मूळबंधाच्या स्वाभाविक रूपाने हे आसन ब्रह्मचर्यात पूर्ण सहाय्यक आहे. 

३. इंद्रियांची चंचलता समाप्त करून मनात शांती प्रदान करते म्हणून याचे नाव गोरक्षासन आहे.

No comments:

Post a Comment