ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

कंधरासन

★■■कंधरासन★■■

क्रिया -
१) सरळ झोपून दोन्ही गुढघे दुमडून पायांना नितंबाजवळ ठेवा.

२) दोन्ही हातांनी पायांच्या घोट्यांना पकडा.

३) श्वास आत घेऊन कंबर व नितंब वर उचला. खांदे, डोके व तळपाय जमिनीवरच राहू द्या. या स्थितीत १५/२० सेकंद रहा.

४) पूर्वस्थितीत येताना श्वास सोडत हळू हळू कंबर जमिनीवर टेकवा. असे ३/४ वेळा करा.


लाभ -

१) सुर्यकेंद्रा ला केंद्रित ठेवण्यासाठी सर्वोत्तम आसन आहे. पोटदुखी, कंबरदुखी यात उपयोगी आहे.

२) गर्भाशयासाठी विशेष लाभप्रद आहे. वंध्यत्व, मासिक विकृती, श्वेत प्रदर व पुरुषांचे धातूरोग दूर करते

No comments:

Post a Comment