ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

शशांकासन

शशांकासन

क्रिया -
१. वज्रासनात बसून श्‍वास आत घेऊन दोन्ही हात वर उचला.

२. पुढे वाकत श्‍वास बाहेर सोडा व हात समोर पालथे ठेवावे.
 कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवा.
★◆★ शशांकासन ★◆★
३. डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा.

४. काही वेळ अशा स्थितीत राहून पुन्हा वज्रासनात या.


लाभ -
१. स्वाभाविकरित्या हृदयाला मालिश घडते. म्हणून हृदय विकारांच्या रोग्यांसाठी हे आसन लाभदायक आहे.

२. आतडी, यकृत, अग्न्याशय व मूत्रपिंड सशक्त होतात.

३. मानसिक रोग, तणाव, क्रोध, चिडचिडेपणा, राग इत्यादी दूर होते.

४. स्त्रियांचे गर्भाशय सशक्त होते. कंबर व नितंब यांची चरबी कमी होते.

No comments:

Post a Comment